Rasika Sunil | रसिका-आदित्यच्या हनिमूनचे Photos Viral

2021-12-02 2

रसिका आणि आदित्य हनिमूनसाठी मालदीवला जाऊन आले. रसिकाने त्यांच्या हनीमूनचे फोटोज सोशल मीडियावर शेअर केले आहेत. रसिक-आदित्यचे रोमँटिक फोटोजची पाहूया एक खास झलक. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Ganesh Thale